Aarti · Vitthal / Panduranga
Vitthal Aarti — Yuge Atthavis
श्री विठ्ठलाची आरती
Pandharpur aarti that follows Shiva in the booklet sequence.
Namdev · booklet page 17
Browser voice reading the displayed Devanagari; pronunciation depends on the installed voice
01
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥
02
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ॥
03
तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥ देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥
04
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ॥ दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥
Ask about this section
Vitthal Aarti — Yuge Atthavis
Names the people and the event in this section, then says what the page does not include. It will not invent missing verses.